*कोंबडीचे लग्न गरुडा
  बरोबर होत असते.
*त्यावर कोंबडा
  बोलला, मी काय 
  मेलो होतो का?
*कोंबडी म्हणाली,
  आईवडीलांची इच्छा
  होती,एक तरी जावाई
  एअरफोर्स मधला
  असावा..!!
Admin : काल मी मोबाइल रिचार्जवाल्याला फसवलं...
Mi : कसं काय?
Admin : त्याला शंभर रुपये दिले आणि मोबाइल नंबरच चुकीचा सांगितला!  !
खतरनाक ब्रेक अप
मुलगी - तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभा रहायची
.
.
.
मुलगा - अग व्हीम बार साबनान तोंड धुनारी तु.......
आमच्या घरात भांडी घासायला पण DOVE वापरतात.........
गुरुजी - झंप्या सांग डॉक्टरांच्या दवाखान्यावर +चिन्ह असते,त्याचा काय अर्थ ?
झंप्या - गुरुजी,उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट असा त्याचा अर्थ आहे...
मास्तरांना फिट आली.......
 
No comments:
Post a Comment