Saturday 14 November 2015

Maze Raje

छत्रपती श्री शिवाजी महाराज कसले कसले जनक आहेत ?
®Ⓜ✅
एकदा वाचुन तर पहा.. कोणाशीही चर्चा करताना
फायद्याचे ठरेल.
®Ⓜ✅
१.जगाच्या इतिहासातील पहिलाच काळ "शिवशाही"
ज्या काळात एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली
नाही त्या शिवशाही चे राजे - छत्रपती श्री शिवाजी
महाराज
२.जगातील पहिली "वेतनधारी पद्धत" म्हणजे आजही
आपल्याला जो नोकरीत महिन्याचा पगार मिळतो आणि
चांगल्या कामाचा बोनस मिळतो त्या संकल्पनेचे उद्गाते -
छत्रपती श्री शिवाजी महाराज
३.जगातील पहिलीच "जमीन सातबारा पद्धत" सुरु करणारे
आणि त्यानुसार सारा (Tax) पध्दत याचे निर्माते -
छत्रपती श्री शिवाजी महाराज
४.जगाच्या इतिहासातील पहिलाच स्वराज्य ज्या
काळात एकही भिकारी कधी पहायला मिळत नव्हता त्या
सुवर्णाळाचे साक्षात् परमेश्वर - छत्रपती श्री शिवाजी
महाराज
५.जगातील पहिलीच सुवर्ण संकल्पना "पानी आडवा पानी
जिरवा, झाडे लावा झाडे जगवा" म्हणजेच सामाजिक
वनीकरण ही संकल्पना सत्यात उतरवणारे - छत्रपती श्री
शिवाजी महाराज
६.जगातील "सर्वोत्कृष्ट किल्ला राजगड" जो किल्ला
पाहुन जगभरातील अभियंत्यानी राजगड बांधणाऱ्या
अभियंत्याला मुजरा केला ते राजगड चे अभियंते म्हणजे -
छत्रपती श्री शिवाजी महाराज
७.जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे ज्या
राजासाठी त्या काळातील "प्रजा सर्वस्व बलिदान"
करण्यासाठी आतुरलेली असायची असे एकमेव राजे -
छत्रपती श्री शिवाजी महाराज
८.जगाच्या इतिहासातील पहिलेच व्यक्तिमत्वं असे आहे की
ज्या व्यक्तिमत्वासाठी ३५० वर्षे झाले तरी आजही १२०+
देशात अभ्यास चालु आहे असे एकच जिजाऊंचे पुत्र - छत्रपती
श्री शिवाजी महाराज
९.जगातील एकमेव राजा असा आहे ज्याचा जन्म आणि मृत्यु
किल्ल्यावरच झाला तो राजा म्हणजे - छत्रपती श्री
शिवाजी महाराज
१०.अख्ख्या जगाने आदर्श घ्यावा आणि साऱ्या जगाला
प्रेरणादायी ठरणारे असे जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्वं
माझ्यासाठी देव आणि आपल्या धर्माचे रक्षणकर्ते -
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा...
जय शिवराय..������
®Ⓜ✅

No comments:

Post a Comment