Saturday 28 November 2015

Jokes : keep smiling

मामा-- अरे आज आपल्या गावातील ATM मशीन बंद पडलेय.
.
भाचा-- काहो मामा कसंकाय बंद पडलं ?
.
मामा-- अरे तुझी मामी म्हटली की आज मी ATM मधून पैसे काढणार.
.
भाचा--अरे वा ! मग चांगलंच आहे की. पुढे काय झालं ?
.
.
मामा-- अरे काय होणार . मशीनने विचारलं आपला PIN टाका. तुझ्या मामीने डोक्याची पिन काढून त्यात घुसवली.अन् लोच्या करून ठेवला सगळा

दो दोस्त दारू पीकर गाङी चला रहे थे.

तभी एक चिल्लाया :- अबे कमीने दिवार है दिवार है आगे दिवार है.

तभी गाङी दिवार मे घुस गई अगले दिन दोनो हाँस्पीटल मेँ.

पहला दोस्त :- कमीने मे चिल्ला - चिल्ला कर कह रहा था आगे दिवार है फिर तुने सुना क्यो नही.

दुसरा दोस्त :- साले बेवङे गाङी तुँ चला रहा था
*निकालानंतर मुलींच्या प्रतिक्रिया *
.
पहीली मुलगी (रडत) -: परत 91% पडले !!
.
दुसरी मुलगी (जोरात रडत) -: 5 वेळा रिव्हीजन
मारली तरीपण फक्त 93% कसकाय आले...??
.
तिसरी मुलगी (अजुन जोरात रडत) -: आईला काय
तोंड दाखवु मी 92% मार्क घेउन ????
.
चौथी मुलगी (खुपच जोराजोराने रडत) -: फक्त 94%
काय कमी राहीलं होतं ??
.
*निकालानंतर मुलांच्या प्रतिक्रिया*
.
पहीला मुलगा -: तुझ्या भावाने रेकॉर्ड तोडला 44%
पडले...
.
दुसरा मुलगा -: माझा बाप नाचायला लागेल जर मी
पास झालो कळलं तर..
.
तिसरा मुलगा -: शेवटच्या पेपरला चालली म्हणुन
41% आले, नाहीतर वाट लागली असती
.
चौथा मुलगा :- मी तर लय वाचलो भो,, काठावर
निघलो....35%... पेपर तपासणारा देवमाणुस होता
भावा.....
संता बंतालाः समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत. एक 1000 आणि 100 ची, तु कोणती घेशिल?
बंताः 1000 ची.
संताः म्हणून आपल्यावर joke होत्यात,  खुळ्ा हाईस.. मी असतो तर दोन्ही पण घेतल्या असत्या.!

............

मी स्मार्ट फोन ला तेव्हाच स्मार्ट मानेन जेव्हा केव्हा मी
ओरड़ेल माझा फोन कुठय...!
आणि फोन स्वतः मला सांगेल





' मालक हितच हाय मी चादरी खाली'....

No comments:

Post a Comment