Sunday, 8 March 2015

Jokes

तात्या जंगलातून चालले होते.. अचानक, त्यांच्यासमोर वाघ येऊन उभा राहिला..!
��_ _ _ _��

तात्यांनी�� घाबरून मोठ्याने जप सुरू केला:
"भीम रूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती..!"

वाघ�� हसून म्हणाला:
"वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरिचे..!!"

����������������

सगळी टर टर रे भाऊ
नुसती टरटर टरटर

¤ टर ची कमाल ¤

दारुड्याला गटर
डॉक्टरला सिस्टर
हॉटेलात वेटर
पाण्याला हिटर

घराला मिटर
बसायला मोटर
दूधाला लिटर
उमेदवाराला वोटर

चालवायला स्कुटर
संदेश ला ट्विटर
प्रेयसीला लेटर
खायाला बटर

मारामारी ला फायटर
सिगारेटला लायटर
दारुला वाटर
सिनेमाला थेटर

रंगवायला पेंटर
थंडीत स्वेटर
विजेला टेस्टर
फळ्याला डस्टर

बायकोला मिस्टर
गणिताला कॅल्क्युलेटर
चालवायला कंप्युटर
दुकानाला शटर...
भाषांतर करणारा transलेटर...

सगळ्यात शेवटी
ऑफिसात सायबाची टरटर
घरात बायकोची टरटर
सगळीच टरटर रे भाऊ
नुसती टरटर टरटर

पुढे पाठवा "लवकर"....

No comments:

Post a Comment