बॉस :- तूला आज रात्रीपर्यँत थांबून फाईल
पुर्ण करावी लागेल.
ज्युनियर :- माफ करा सर, पण
मला नाही जमणार !
बॉस :- का नाही जमणार ?
ज्युनियर :- माझ्या धंद्याची वेळ होते.
बॉस :- म्हणजे ?
ज्युनिअर :- रात्री मी रिक्षा चालवतो फक्त
कंपनीच्या पगारात घर थोडीच चालतंय..?
.
.
.
.
.
.
बॉस :-बस कर यार,
आता काय रडवणार का मला?
कधीतरी ये
रात्री आपल्या बायको पोरांना घेऊन
माझ्या पावभाजीच्या गाडीवर....
Ayushyat Teen Goshti kadhich visru Naka....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
1-Lakud todyachi
2-Topivalyachi
3-Sasa ani Kaswachi
ज्या मुली स्व:ताला म्हणतात की...
''माझ्या मागे खुप मुले फिरतात''
:
: त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे,
की कमी किमतीच्या वस्तुनकडे जास्त custemer आकर्षित होत आसतात....
:
:
:
: हा ECONOMICS चा नियम आहे.
No comments:
Post a Comment