Thursday, 19 February 2015

ICT IN EDUCATION

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांचे द्वारा तात्याराव सावरकरांची सर्व पुस्तके pdf स्वरुपात निःशुल्क डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, तरी जिज्ञासूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा नि आपल्या परिचितांना देखील याबद्दल माहिती द्यावी.

http://www.savarkarsmarak.com/downloadbooks.php

वरीलप्रमाणे प्रस्तुत लिंकवर जाऊन आपण पुस्तके निःशुल्क डाऊनलोड करु शकता.

No comments:

Post a Comment