९९ वर्षांचे आजोबा स्वर्गात पोहोचले, स्वर्गलोकीचा थाटमाट आणि अप्सरा बघून खुश झाले. मग थोडे हळहळले, . . . . . . . . . . . . . . . . . 'अर्रर्र... त्या रामदेव बाबाच्या नादाला लागलो नसतो, तर ३० वर्षे आधीच इथे आलो असतो.
No comments:
Post a Comment