९९ वर्षांचे आजोबा स्वर्गात पोहोचले,
स्वर्गलोकीचा थाटमाट
आणि अप्सरा बघून खुश झाले.
मग थोडे हळहळले,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
'अर्रर्र... त्या रामदेव
बाबाच्या नादाला लागलो नसतो,
तर ३० वर्षे आधीच इथे आलो असतो.
CIDदरवाजा खटखटाते हैं...
संता : कोन दरवाजा खटखटा रहा हैं?
CID : हम CID हैं, दरवाजा खोलो!
संता - क्यूँ खोलू ?
CID - कुछ बात करनी हैं |
संता : तुम लोग कितने हो |
CID: हम ३ हैं |
संता : तो सालों आपस में बात कर लो, मेरे
पास टाइम नहीं है ।
मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो,
'विरुद्धार्थी शब्द लिहा' आणि शब्द
असतो 'सात्विक' . बंडू खूप विचार
करतो आणि उत्तर लिहितो 'सात स्ट्रॉंग'.
परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. बंडू चंदूला विचारतो, 'चंदू
सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय
लिहिलास रे?'
चंदू उत्तर देतो, 'सात खरेदी कर.'
बंडू म्हणतो, 'आयला होय रे, माझ्या लक्षातच आले नाही. तरीच मी विचार करत होतो मराठीच्या पेपरमध्ये इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा काय विचारला.'
No comments:
Post a Comment