ग्रुप असावा कुटुंबासारखा
नकोच नुसते Joining..!!
तिथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोत नुसते Shining.!!
त्या शब्दाना अर्थ असावा
नकोत नुसते Posting..!!
सूर जुळावे परस्परांचे
नकोच नुसते Chatting..!!
इमेजेसचे मर्म कळावे
नकोच नुसते Loading.. !!!
व्हाट्सअॅप मधुनी ज्ञान मिळावे
नकोच नुसते Joking..!!
स्नेह सदा वृद्धिंगत व्हावा
मस्त रहावे Bonding...!!!!
No comments:
Post a Comment