Sunday, 8 February 2015

Jokes

गणपतराव : काय हो , वसंतराव
तुमच्या सौ. सकाळी तंबोरा घेऊन कोठे गेल्या?
वसंतराव : सेंट्रल जेलमध्ये !!
तिच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना .
.
.
.
.
.
.
गणपतराव : असं होय , सरकारने
कैद्यांची शिक्षा आणखी कडक केलीय तर

एक मुलगा आणि मुलगी बागेत
हातात हात घालून बसलेले असतात.

तेवढ्यात तेथे एक लहान मुलगा
त्यांच्याजवळ येतो आणि म्हणतो....
.
.
.
.
.

दादा कालचीच दीदी दिसायला
चांगली होती

(इंजिनिअरिंगचा मुलगा एका मुलीला प्रपोज करायला जातो.)

मुलगा: आय लव्ह यु..
मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तू फक्त बोल.. तुझ्यासाठी काही पण...

मुलगी: बरं मग तू मला सगळे विषय ATKT शिवाय सोडवून दाखव.

मुलगा: येतो ताई... काळजी घे!

No comments:

Post a Comment